NIMA Day, Yoga – Nanded Branch

निमत्य नांदेड निमा तर्फे 13एप्रिल निमा डे हा योगा करून दिसाची सुरुवात करून करण्यात आला यात सर्व निमा सदस्य व गजानन पाटील योगा याचे तर्फे निमा भवन येथे योग शिबिर आयोजित करण्यात आले.यात योग गुरू सौ चौधरी मॅडम व निमा अध्यक्ष डॉ अविनाश वडजे पाटील यांनी सर्व निमा सदस्य व इतर योग साधक यांना योगाचे धडे देत, सर्वान कडून अतिशय उत्तम असे योग , प्राणायाम करून घेतले.गजानन पाटील योग क्लास  तर्फे श्री राठोड यांनी निमा अध्यक्ष डॉ अविनाश वडजे पाटील यांना योग स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.योग शिबिरास डॉ.सुर्वे,डॉ.इंगळे,डॉ.कल्याणकर, डॉ पांडे मॅडम,डॉ लक्ष्मण ,डॉ कसबे,डॉ भाडेकार,डॉ.टाक व इतर पुरुष,महिला सदस्या उपस्थित होते.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.