Medical Checkup Camp – Malkapur Branch

निमा मलकापूर शाखेमध्ये निमा अमृत वर्ष महोत्सव यानिमित्त सर्व निमा मलकापूर शाखेचे डॉक्टरांनी आपापल्या दवाखान्यांमध्ये सकाळची ओपीडी रुग्ण तपासणी माप ठेवून रुग्णसेवा केल्यात त्याच बरोबर जनजागृती करून लोकांना निमा (NIMA) व इंटिग्रेटेड मेडिसिन व प्रॅक्टिस बद्दल माहिती दिली.संध्याकाळी सर्व निमा सदस्य डॉक्टरांनी हॉटेल सारखी इंटरनॅशनल येथे स्नेहमिलन व स्नेहभोजनाचा कार्यक्रम केला.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.