आज 7 एप्रिल वीटा निमा तर्फे आरोग्य दिनानिमित्त व निमा अमृतमहोत्सव या अंतर्गत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये 60 लोकांनी रक्तदान केले.. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यामध्ये अध्यक्ष डॉ.दत्ताजीराव hulge उपाध्यक्ष डॉ. महेश माळी सेक्रेटरी डॉ. अभिजीत निकम खजिनदार डॉ. लावंड मॅडम यांनी सहकार्य केले तसेच शाखेचे संस्थापक सदस्य डॉ.कुंभार सर डॉ. सुधाकर कुंभार सर, डॉ. कुलकर्णी सर, डॉ.देशमुख सर डॉ.अमित पवार सर, डॉ.लवटे सर डॉ.बालाजी कदम सर डॉ दादा पाटीलसर,डॉ. लावंड सर डॉ अमोल हुलवान सर डॉ राहुल सूर्यवंशी, डॉ विनायक निकम,डॉ प्रितम कदम, डॉमुरलीधर जाधवसर, डॉ निलेश गुरव सर व वुमन फोरम सेक्रेटरी डॉ. दिपाली काटकर मॅडम, डॉ लवटे मॅडम यांनी रक्तदान करुन शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले… तसेच विटा ब्लड बँक चे शरनाथे सर यांचे आभार..