Medical Health Checkup Camp – Kopargaon Branch

” निमा “अमृत महोत्सव वर्षा निमित्त  – ‘ निमा ‘ कोपरगांव शाखा  व डॉ.. आचारी हास्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात डॉ. शिरीष …