नॅशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोसीशन (NIMA) चा वर्धापन दिवस साजरा
गुरूकुंज आश्रम, मोझरी जील्हा अमरावती येथे NIMA च्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त नीमा शाखा तिवसा च्या वतिने दी. १३ एप्रिल २०२२ रोजी श्री गुरुदेव आयुर्वेद रुग्णालयामधे रुग्णाना फळे वाटप कारण्यात आली. त्यावेळी जेष्ट सदस्य मा. श्री डॉ. निंगोट सर, नीमा शाखा तिवसाचे अध्यक्ष मा. श्री डॉ. वाडेकर सर, श्री गुरुदेव आयु. रुग्णालयाचे RMO मा. श्री डॉ. सांगळे सर, मा. श्री डॉ. पोधाडे सर, मा. श्री डॉ. नंदकिशोर काळे सर, मा. श्री डॉ. जगदीश पाटील सर, मा. श्री डॉ. फसाटे सर व आंतरवासिय विद्यार्थी उपस्थित होते.
हा कार्यक्रम करण्यासाठी अ. भा. श्री गुरुदेव सेवा मंडळ चे आरोग्य विश्वस्थ प्रमुख मा. श्री डॉ. पी. पी. पाळेकर सर व श्री गुरुदेव आयु. महा. चे प्राचार्य मा. श्री डॉ. एम. बी. पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.
डॉ. अमोल पाटील
सचिव
NIMA शाखा तिवसा


