Medical Checkup Camp For Police – Gondia Branch

दिनांक 13 एप्रिल ला निमा फाउंडेशन दिवसा निमित्त निमा गोंदिया शाखे तर्फे पोलिस स्टेशन अर्जुनी मोरगाव येथे पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली व अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाची सुरुवात निमा गोंदिया चे अध्यक्ष डॉ उल्हास गाडेगोने यांनी धन्वंतरी पूजन करून केली त्या वेळी निमा गोंदिया चे पदाधिकारी व सभासद उपस्थीत होते.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.